¡Sorpréndeme!

BIGG BOSS FAME Actress Arrested | 'या' अभिनेत्रीला रेव्ह पार्टीमधून अटक | Rave Party | Lokmat Filmy

2021-08-24 5 Dailymotion

सुशांत सिंग राजपूत च्या मृत्यू नंतर.. बॉलीवूड भोवती असलेल्या ड्रग्स आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा रॅकेट चा छडा लावताना पोलीस दिसत आहेत..या मधेच आता अजून एका रेव्ह पार्टीमध्ये छापा टाकला गेलाय... नाशिकच्या इगतपुरी मध्ये एक हाय प्रोफाईल पार्टी सुरू असून त्यामध्ये अमली पदार्थांचं सेवन केलं जात होत... त्याबद्दल नाशिक पोलिसांना खबर मिळताच त्यांनी या पार्टीमध्ये छापा टाकला... बॉलिवूड च्या कोरिओग्राफरसह बिग बॉसच्या अभिनेत्रीला ही रेव्ह पार्टी चांगलीच भोवली आहे नाशिकच्या इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा टाकला असून त्यामध्ये ड्रग्ज, कोकेन पावडर, हुक्का जप्त आले आहेत...
#Hinapanchal #Biggbossmarathi #Raveparty #Nashikpolice #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber